पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जात पडताळणी प्रमाणपत्र Caste Verification Certificate

 नमस्कार मित्रांनो! आज मी आपणांस जात पडताळणी प्रमाणपत्रा बद्दल माहिती देणार आहे. यात आपण जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे काय? जात पडताळणी केव्हा करायची असते, कोणाला करता येते व त्याकरीता कोणते कागदपत्रे आवश्यक असतात याबद्दल माहिती बघणार आहोत. जात पडताळणी काय असते? महाराष्ट्रात ओपन, ओबिसी, एस.सी., एस.टी., एन.टी, व्ही. जे. एन.टी, एस.बी.सी. अश्या प्रकारे जातींची वर्गवारी करण्यात आलेली आहे.  ओपन (खुला प्रवर्ग) - वर्गवारीत ब्राह्मण, मराठा, जैन, मारवाडी, मुस्लीम (यातील काहि जाती या ओबिसी वर्गवारीत मोडतात तर काहि मायनारिटी मध्ये मोडतात) ओबिसी (इतर मागास वर्ग)- वर्गवारीत कुणबी, माळी, धोबी (परिट), वाणी,  व इतर जातींचा समावेश होतो.  एन.टी - वर्गवारी मध्ये वंजारी, धनगर या जातीचा समावेश असतो.  व्ही.जे.एन.टी- मध्ये वडारी या जातीचा समावेश होतो.  एस.सी. (अनुसुचित जाती)- वर्गवारीत महार, मातंग, चांभार इ. जातीचा समावेश असतो.  एस.टी (अनुसुचित जमाती)- मध्ये आदिवासी जातींचा समावेश असतो.  एस.बी.सी. (विशेष मागास प्रवर्ग)- वर्गवारीत पद्मशाली, कोष्टी व तत्सम जातीचा समावेश अ...