इंग्रजी शिकण्याची उत्तम संधी!

इंग्रजी शिकण्याची उत्तम संधी! आता इंग्रजी शिका घरबसल्या तेही भारत सरकारच्या स्किल इंडिया प्रोग्राम द्वारे व अत्यंत कमी दरात. तुम्ही जर इंग्रजी शिकण्यासाठी उत्तम कोर्सच्या शोधात असाल तर आता तुम्हाला British Council च्या English Speaking & Personality Development Course द्वारे इंग्रजी शिकण्याची उत्तम संधी मिळत आहे. या कोर्समध्ये तुम्हाला इंग्रजी शिकण्याची संधी तर मिळतेच त्याचबरोबर तुम्ही Personality Development Course च्या मदतीने तुमचे Career ही घडवू शकतात. कोर्सची एकूण फी 3275/- रु. आहे मात्र भारत सरकारच्या स्किल इंडिया प्रोग्राम मधून तुम्हाला हा कोर्स फक्त आणि फक्त रु. 750/- मध्ये मिळणार आहे. कोर्स च्या प्रत्येक लेव्हल चे सर्टीफिकेट ही मिळणार आहे. कोर्स मध्ये एकूण 4 लेव्हल असून प्रत्येक लेव्हलचे एक असे एकूण 4 सर्टीफिकेट मिळतील ते देखील British Council तर्फे व स्किल इंडिया चे एक असे एकूण 5 सर्टीफिकेट तुम्हाला मिळतील. तेव्हा वाट कसली पहाताय. आजच आम्हाला वर दिलेल्या नंबर वर Contact करा व आपला प्रवेश निशित करा. Email us @ trytolearnineasy@gmail.com