पोस्ट्स

जात पडताळणी प्रमाणपत्र Caste Verification Certificate

 नमस्कार मित्रांनो! आज मी आपणांस जात पडताळणी प्रमाणपत्रा बद्दल माहिती देणार आहे. यात आपण जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे काय? जात पडताळणी केव्हा करायची असते, कोणाला करता येते व त्याकरीता कोणते कागदपत्रे आवश्यक असतात याबद्दल माहिती बघणार आहोत. जात पडताळणी काय असते? महाराष्ट्रात ओपन, ओबिसी, एस.सी., एस.टी., एन.टी, व्ही. जे. एन.टी, एस.बी.सी. अश्या प्रकारे जातींची वर्गवारी करण्यात आलेली आहे.  ओपन (खुला प्रवर्ग) - वर्गवारीत ब्राह्मण, मराठा, जैन, मारवाडी, मुस्लीम (यातील काहि जाती या ओबिसी वर्गवारीत मोडतात तर काहि मायनारिटी मध्ये मोडतात) ओबिसी (इतर मागास वर्ग)- वर्गवारीत कुणबी, माळी, धोबी (परिट), वाणी,  व इतर जातींचा समावेश होतो.  एन.टी - वर्गवारी मध्ये वंजारी, धनगर या जातीचा समावेश असतो.  व्ही.जे.एन.टी- मध्ये वडारी या जातीचा समावेश होतो.  एस.सी. (अनुसुचित जाती)- वर्गवारीत महार, मातंग, चांभार इ. जातीचा समावेश असतो.  एस.टी (अनुसुचित जमाती)- मध्ये आदिवासी जातींचा समावेश असतो.  एस.बी.सी. (विशेष मागास प्रवर्ग)- वर्गवारीत पद्मशाली, कोष्टी व तत्सम जातीचा समावेश अ...

इंग्रजी शिकण्याची उत्तम संधी!

इमेज
इंग्रजी शिकण्याची उत्तम संधी! आता इंग्रजी शिका घरबसल्या तेही भारत सरकारच्या स्किल इंडिया प्रोग्राम द्वारे व अत्यंत कमी दरात.  तुम्ही जर इंग्रजी शिकण्यासाठी उत्तम कोर्सच्या शोधात असाल तर आता तुम्हाला British Council च्या English Speaking & Personality Development Course द्वारे इंग्रजी शिकण्याची उत्तम संधी मिळत आहे. या कोर्समध्ये तुम्हाला इंग्रजी शिकण्याची संधी तर मिळतेच त्याचबरोबर तुम्ही Personality Development Course च्या मदतीने तुमचे Career ही घडवू शकतात. कोर्सची एकूण फी 3275/- रु. आहे मात्र भारत सरकारच्या स्किल इंडिया प्रोग्राम मधून तुम्हाला हा कोर्स फक्त आणि फक्त रु. 750/- मध्ये मिळणार आहे. कोर्स च्या प्रत्येक लेव्हल चे सर्टीफिकेट ही मिळणार आहे. कोर्स मध्ये एकूण 4 लेव्हल असून प्रत्येक लेव्हलचे एक असे एकूण 4 सर्टीफिकेट मिळतील ते देखील British Council तर्फे व स्किल इंडिया चे एक असे एकूण 5 सर्टीफिकेट तुम्हाला मिळतील. तेव्हा वाट कसली पहाताय. आजच आम्हाला वर दिलेल्या नंबर वर Contact करा व आपला प्रवेश निशित करा. Email us @ trytolearnineasy@gmail.com

English Speaking & Personality Development Course

इमेज

English Speaking Course & Personality Development Course

English Speaking Course &  Personality Development Course नमस्कार दोस्तों  आज मै आपको २ बहोत बेहतरीन कोर्सेस के बारे मे बताने वाला हूँ।  जिनमे से पहला है English Speaking Course और दूसरा है Personality Development Course   तो चलिए शुरू करते है।  ये दोनों कोर्स आपको मिलते है British Council India और AA Educate Pvt Ltd की और से।  जैसा की आप जानते होंगे की British Council जानी जाती है अपने बेहतरीन English कोर्सेस के लिए और AA Educate Pvt Ltd यह हमारे बेहतरीन क्रिकेटर रह चुके श्री के. श्रीकांत सर इनके द्वारा स्थापित कंपनी है।  आपको मिलने वाले कोर्स मै आपको क्या मिलता है। दोनों कोर्स आप app और website की जरिये पुरे कर सकते है।  आपको रजिस्ट्रेशन करने के बाद ID और Password मिलता है। जिससे आप वेबपोर्टल या app download कर के login कर कोर्स स्टार्ट कर सकते है।  English Speaking Course मे आपको ४ लेवल मिलते है।  १) Basic २)Beginner ३) Intermediate ४) Advanced हर लेवल मे यूनिट्स होते है।  और हर यूनिट्स मै चै...

मराठी व्याकरण भाग ६

मराठी व्याकरण भाग ६  * क्रियापद - वाक्याचा अर्थ पूर्ण करणा -या 'क्रियावाचक शब्दाला' क्रियापद असे म्हणतात. म्हणून 'करतो', 'शिकते', 'खेळतात',  ही क्रियापदे आहेत. क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म असे म्हणतात.   उदा. दर्शन अभ्यास करतो वरील वाक्यात (करतो ) म्हणजे करण्याची क्रिया व्यक्त करण्यात आली आहे.  * धातुसाधिते- धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणा -या  शब्दांना 'धातुसाधिते' किवा 'कृदन्ते' असे म्हणतात.  उदा.  १) ती पुस्तक वाचताना अचानक थांबली.   २) तो खेळतांना हसला.  वरील वाक़्यामध्ये 'खेळताना', 'वाचताना' ही धातुपासून तयार झालेली रुपे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्याना क्रियापद म्हणत नसून धातुसाधिते म्हणतात.  * क्रियापदाचे प्रकार पुढील प्रमाणे -  सकर्मक क्रियापद- वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागते, त्या क्रियापदाला 'सकर्मक क्रियापद' असे म्हणतात. उदा . कर्ता +कर्म +क्रियापद...

मराठी व्याकरण भाग ५

मराठी व्याकरण भाग ५ नमस्कार मित्रानो, स्वागत आहे आपले https://trytolearnineasy.blogspot.com/ मध्ये,  मागच्या भागात आपण 'सर्वनाम' या प्रकाराबाबत जाणून घेतले आजच्या भागात आपण 'विशेषण' या प्रकारा बाबत माहिती घेणार आहोत. विशेषण - नामाबद्दल विशेष माहिती सांगणा -या शब्दाला 'विशेषण' ('विशेष्य') असे म्हणतात. उदा. दर्शना गोड मुलगी आहे. वरील वाक्यात मुलगी बद्दल विशेष माहिती देण्यात आली आहे. मुलगी कशी? - गोड (मुलगी या नाम बद्दल विशेष माहिती.) * विशेषणाचे मुख्य प्रकार पुढील प्रमाणे- गुण  विशेषण - ज्या विशेषणांच्या योगाने नामाचा कोणताही प्रकारचा गुण अथवा विशेष दाखविला जातो , त्यास गुण 'विशेषण' असे म्हणतात. उदा. अलिबागला मोठे धरण आहे. वरील वाक्यात 'मोठे' या शब्दाने धरणाचा गुण सांगितला आहे. संख्या विशेषण- ज्या विशेषणाच्या  योगाने नामाची संख्या दर्शविली जाते , त्यास 'संख्या विशेषण' असे म्हणतात. उदा. जत्रेला पुष्कळ माणसे आली. वरील वाक्यात 'पुष्कळ' या शब्दाने माणसांची संख्या दर्शविली आहे. संख्या विशेषणा...

मराठी व्याकरण भाग ४

मराठी व्याकरण भाग ४ नमस्कार मित्रानो, आजच्या भागात आपण सर्वनाम या बाबत माहिती घेणार आहोत. * सर्वनाम- वाक्यात वारंवार होणारा नामाचा उच्चार टाळण्यासाठी ज्या विकारी शब्दाचा उपयोग केला जातो , त्याला 'सर्वनाम'  असे म्हणतात. मराठीत एकंदर नऊ सर्वनामे आहेत.  तू, मी, तो, हा, आपण, स्वतः, कोण, जो, काय.  सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत.  १) पुरुषवाचक सर्वनाम  २) दर्शक सर्वनाम  ३) संबंधी सर्वनाम  ४) प्रश्नार्थक सर्वनाम  ५) सामान्य / अनिश्चित सर्वनाम  ६) आत्मवाचक सर्वनाम  १) पुरुषवाचक सर्वनाम-  बोलणा -याच्या किंवा लिहाणा-यांच्या दृष्टीने बोलणारा , ज्याच्याशी बोलायचे तो आणि ज्यांच्याविषयी बोलायचे तो असे तीन भाग पडतात. त्यालाच पुरुष म्हणतात व त्यांच्यासाठी वापरल्या जाणा -या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकार पडतात.  पुरुषवाचक सर्वनामाचे उपप्रकार- अ) प्रथम पुरुष- मी, आम्ही, आपण, स्वतः इ. उदा. १) मी मुंबईला जाणार.        २) आपण मुंबईला जाऊ. आ) द्...